#odishas

Showing of 1 - 14 from 74 results
चेटकीण म्हणतात म्हणून 63 वर्षांच्या आजीने सोडलं घर, कारण ठरली हाता-पायाची बोटं!

बातम्याNov 25, 2019

चेटकीण म्हणतात म्हणून 63 वर्षांच्या आजीने सोडलं घर, कारण ठरली हाता-पायाची बोटं!

नायक कुमारी आता 63 वर्षांच्या आहेत. नायक कुमारी यांच्या हाताला 12 आणि पायाला 20 बोटे आहेत. त्यामुळे आजही गावातील लोक त्यांना चेटकीण म्हणतात.