#odisha costal

आणि तरुणी जोरात पडल्या...'फानी'च्या रौद्ररुपाचा आणखी एक VIDEO

बातम्याMay 3, 2019

आणि तरुणी जोरात पडल्या...'फानी'च्या रौद्ररुपाचा आणखी एक VIDEO

ओडिशा, 3 मे: फानी वादळानं देशाच्या काही भागांना तडाखा दिलाय. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मालमत्तेचं नुकसान झालं. एक भयानक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये काही मुली दरवाजा पकडून उभ्या आहेत मात्र हे तुफान दरवाजा तोडून घराचं नुकसान करत आहे.