शुक्रवारी अस्ट्रोलियाविरूद्ध झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यामध्ये फक्त 10 धावा केल्यानंतर क्रिकेटमध्ये 2000 धावा आणि 150 हून अधिक घेणारा रविंद्र जडेजा हा तिसरा भारतीय खेळाडू बनला आहे.