#obc reservation

SPECAL REPORT : निवडणुकीच्या तोंडावर फडणवीसांसमोर नवं राजकीय वादळ?

व्हिडीओAug 3, 2019

SPECAL REPORT : निवडणुकीच्या तोंडावर फडणवीसांसमोर नवं राजकीय वादळ?

मुंबई, 03 ऑगस्ट : आरक्षणावरून राज्यात पुन्हा राजकीय वादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. ओबीसींच्या राजकीय आरक्षणात कपात करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ओबीसींबाबतचा हा निर्णय वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे.