Nsa

Nsa - All Results

Showing of 1 - 14 from 21 results
काँग्रेसने शेअर केलेल्या चित्रात जम्मू-काश्मीर नकाशावरून गायब; स्वतःच झाले ट्रोल

बातम्याDec 27, 2019

काँग्रेसने शेअर केलेल्या चित्रात जम्मू-काश्मीर नकाशावरून गायब; स्वतःच झाले ट्रोल

ऑल इंडिया महिला काँग्रेसने आपल्या Twitter हँडलवरून योगी आदित्यनाथ यांचं एक व्यंगचित्र शेअर करत भाजपला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. पण या चित्रातल्या नकाशात भारताचा चुकीचा नकाशा काढलेला होता. त्यामुळे आता हे चित्र काँग्रेसच्याच अंगलट आलं आहे.