North Maharashtra Election

North Maharashtra Election - All Results

VIDEO: 'मोठा नेता मात्र मन छोटं', मोदींची शरद पवारांवर टीका

महाराष्ट्रOct 13, 2019

VIDEO: 'मोठा नेता मात्र मन छोटं', मोदींची शरद पवारांवर टीका

जळगाव, 13 ऑक्टोबर: पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. त्यांची पहिली सभा जळगावात पार पडली. यावेळी त्यांनी मराठीतून भाषणाची सुरुवात केली. तर जनतेला जनादेश देण्याचं मोदींनी आवाहन केलं. दरम्यान कार्यकर्त्याला फोटोतून बाजूला काढणाऱ्या पवारांच्या व्हिडिओची मोदींनी यावेळी खिल्ली उडवली.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading