उत्तर कोरियाचे (North Korea) हुकूमशाह किम जोंग उन (Kim Jong Un) यांच्या सणकीपणाचे अनेक किस्से जगप्रसिद्ध आहेत. किम जोंगची सणकी वृत्ती त्यांच्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये देखील पूरेपूर भिनली आहे.