नोरा फतेहीने (Nora Fatehi) कमालीचे डान्स मुव्ह्ज आणि किलर लुक्समुळे बॉलिवूडमध्ये तिची एक खास जागा बनवली आहे. एकीकडे तिचे लुक्स ग्लॅमरस वाटतात पण त्याच वेळी तिचे लुक्स डिसेंट देखील वाटतात त्यामुळे तिचे विशेष कौतुक केले जाते.