Nomination

Nomination - All Results

Showing of 1 - 14 from 24 results
SPECIAL REPORT :  मोदींविरोधात लढण्याआधीच माजी सैनिक हरला!

देशMay 1, 2019

SPECIAL REPORT : मोदींविरोधात लढण्याआधीच माजी सैनिक हरला!

मुंबई, 01 मे : स्वत:ला चौकीदार म्हणवून घेणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट वाराणसीतच माजी सैनिकाकडून आव्हान उभं करण्याचा समाजवादी पक्षानं प्रयत्न केला. पण माजी सैनिक तेजबहादूर यांची उमेदवारी निवडणूक आयोगानं रद्द केल्यानं लढाई आधीच सपाची सायकल पंक्चर झाली. मुंबई, 01 मे : स्वत:ला चौकीदार म्हणवून घेणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट वाराणसीतच माजी सैनिकाकडून आव्हान उभं करण्याचा समाजवादी पक्षानं प्रयत्न केला. पण माजी सैनिक तेजबहादूर यांची उमेदवारी निवडणूक आयोगानं रद्द केल्यानं लढाई आधीच सपाची सायकल पंक्चर झाली.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading