News18 Lokmat

#nitin gadkari

Showing of 1 - 14 from 204 results
अधिकाऱ्यांनो कामं करा नाही तर लोकच झोडपतील-गडकरी

बातम्याAug 18, 2019

अधिकाऱ्यांनो कामं करा नाही तर लोकच झोडपतील-गडकरी

नागपूर - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि भाजप खासदार हंस राज हंस यांच्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यताय. सरकारी अधिकाऱ्यांना धुलाई करण्याची धमकी गडकरींनी दिलीय. तर जेएनयूला मोदींचं नाव देण्याचा सल्ला हंस राज हंस यांनी दिलाय.