#nitin gadkari

Showing of 66 - 79 from 458 results
VIDEO : गडकरींनी दिला नाना पटोलेंना आशीर्वाद, म्हणाले...

व्हिडिओMar 14, 2019

VIDEO : गडकरींनी दिला नाना पटोलेंना आशीर्वाद, म्हणाले...

14 मार्च : काँग्रेसकडून नागपूरमधून नाना पटोलेंना उमेदवारी मिळाल्याबद्दल भाजपचे नेते आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. तसंच नाना पटोले माझे मित्र आहेत, माझा आशीर्वाद त्यांना आहे, असंही गडकरी म्हणाले. 'यंदा पक्षानं जर उमेदवारी दिली तर मागच्या वेळेपेक्षाही जास्त मतांनी निवडून येऊ', असा विश्वासही गडकरींनी व्यक्त केला.