Nitin Gadkari

Showing of 53 - 66 from 452 results
VIDEO: ...आणि सुषमा स्वराज नितीन गडकरींना म्हणाल्या 'विजयी भव'

देशMar 26, 2019

VIDEO: ...आणि सुषमा स्वराज नितीन गडकरींना म्हणाल्या 'विजयी भव'

नवी दिल्ली, 26 मार्च: दिल्लीतील भाजपच्या कार्यालयातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची सोमवारी बैठक झाली. यात बैठकीसाठी केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज आणि नितीन गडकरी देखील उपस्थित होते. बैठकीसाठी सुषमा यांच्या बरोबरच गडकरी देखील कार्यालयात पोहोचले. तेव्हा गडकरी यांनी स्वराज यांना नमस्कार केला. तेव्हा स्वराज यांनी गडकरींच्या डोक्यावर हात ठेवत आशीर्वाद दिला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेटयुझर्स दोन्ही नेत्यांचे कौतुक करत आहेत.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading