#nitin gadkari

Showing of 40 - 53 from 449 results
VIDEO: शरीरानं काँग्रेसमध्ये, मन मात्र तुमच्यातच अडकलं - गडकरी

महाराष्ट्रMar 28, 2019

VIDEO: शरीरानं काँग्रेसमध्ये, मन मात्र तुमच्यातच अडकलं - गडकरी

नागपूर, 28 मार्च : नागपुरामध्ये प्रचार कार्यालयाच्या उद्घाटन समारंभात नितीन गडकरी म्हणाले की, ''मोठ्या प्रमाणात काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मला फोन करून सांगतात की, काळजी करू नका आणि गैरसमजही करून घेऊ नका. शरीर जरी तिथं असलं तरी मन मात्र तुमच्यातच अडकलं आहे,''