News18 Lokmat

#nitin gadkari

Showing of 14 - 27 from 441 results
VIDEO: शपथविधीनंतर पहिल्यांदाच बोलले नितीन गडकरी, सांगितलं नवं 'टार्गेट'

बातम्याJun 1, 2019

VIDEO: शपथविधीनंतर पहिल्यांदाच बोलले नितीन गडकरी, सांगितलं नवं 'टार्गेट'

नागपूर, 1 जून: सलग दुसऱ्यांदा केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतली. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच गडकरी शनिवारी सकाळी नागपुरात पोहोचले. यावेळी नागपूर विमानतळावर त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. त्यांच्या स्वागतासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. यानंतर त्यांनी पत्रकार परिषदही घेतली. यात त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केलं. मुंबई दिल्ली महामार्गाचं काम 2022 पर्यंत पूर्ण करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सोबतच त्यांनी देशभरात महामार्गाच्या शेजारी 125 कोटी वृक्षलागवड करण्याचा मानस असल्याचंही सांगितलं.