Nitin Gadakari

Showing of 1 - 14 from 29 results
VIDEO : राज ठाकरेंची शरद पवारांसोबत जवळीक? गडकरी म्हणतात...

व्हिडीओMar 15, 2019

VIDEO : राज ठाकरेंची शरद पवारांसोबत जवळीक? गडकरी म्हणतात...

15 मार्च : 'राज ठाकरे हे माझे कालही मित्र होते, आजही आहे आणि उद्याही राहतील. कारण, मैत्री ही केवळ राजकीय नसते. राजकारणा व्यतिरिक्त असते. मी नेहमी मैत्री निभावत असतो. आता ते असं का बोलता आणि का बरं बोलता याबद्दल तेच सांगू शकता. परंतु, शरद पवारांसोबत त्यांची आघाडी होणे आणि हे काँग्रेसला पसंत नसणे ही त्यांच्यासाठी अपमानास्पद बाब आहे' असं केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. नितीन गडकरी यांनी न्यूज18 लोकमतला विशेष मुलाखत दिली. या मुलाखतीत ते बोलत होते.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading