#nitesh rane

Showing of 27 - 40 from 143 results
VIDEO : बेस्टच्या भूखंडावर शिवसेनेचा डोळा -नितेश राणे

व्हिडिओJan 10, 2019

VIDEO : बेस्टच्या भूखंडावर शिवसेनेचा डोळा -नितेश राणे

मुंबई, 10 जानेवारी : बेस्टच्या भूखंडावर शिवसेनेचा डोळा असल्यामुळेच संप सुटता सुटत नसल्याचा आरोप नितेश राणे यांनी केला आहे. उध्दव ठाकरे यांनी या आधीही तोडगा काढला होता, आता काय झालं? असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. जे गिरणी कामगारांसोबत आणि खंबाटाच्या कामगारांसोबत झालं त्याचीच पुनरावृ्त्ती आता बेस्टच्या कर्मचासोबत होणार असल्याचं ते म्हणाले. पाहुया या संपासंदर्भात ते आणखी काय म्हणाले...