#nirmala sitharaman

Union Budget 2019: बजेट सादर झाल्यानंतर नरेंद्र मोदींची पहिली प्रतिक्रिया

बातम्याJul 5, 2019

Union Budget 2019: बजेट सादर झाल्यानंतर नरेंद्र मोदींची पहिली प्रतिक्रिया

मुंबई, 5 जुलै : सगळ्या देशाचं लक्ष आजच्या बजेटकडे (Budget 2019) लागलं होतं. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातलं हे बजेट आज सादर झालं. निर्मला सीतारामन यांनी हे बजेट संसदेत सादर केलं. या बजेटवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. तर यावेळी त्यांनी संपूर्ण बजेटचं स्वागत केलं आहे. पाहुयात ते नेमकं काय म्हणाले.