#nirmala sitaraman

Showing of 14 - 27 from 43 results
VIDEO: केंद्रीय अर्थसंकल्पावर नितीन गडकरींची प्रतिक्रिया

बातम्याJul 5, 2019

VIDEO: केंद्रीय अर्थसंकल्पावर नितीन गडकरींची प्रतिक्रिया

मुंबई, 5 जुलै: केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी आजच्या अर्थसंकल्पातील निर्णयांचं स्वागत केलं आहे. ऑटोमोबाईल इंडस्ट्री आणि इलेक्ट्रीक व्हेइकलमध्ये भारत पहिल्या क्रमांकावर असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. मोदी सरकारनं मांडलेलं हे बजेट सर्वसमावेशक असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.