सगळ्यात धक्कादायक म्हणजे याच अल्पवयीन आरोपीने निर्भयाच्या पार्श्वभागात लोखंडी रॉड घातला होता. अल्पवयीन गुन्हेगार म्हणून juvenile कोर्टात त्याला 3 वर्षाची शिक्षा झाली होती.