#nik

निकच्या एक्स गर्लफ्रेंडने अखेर मौन सोडलं; प्रियांकाशी झालेल्या एंगेजमेंटबद्दल काय म्हणाली ती?

बातम्याSep 7, 2018

निकच्या एक्स गर्लफ्रेंडने अखेर मौन सोडलं; प्रियांकाशी झालेल्या एंगेजमेंटबद्दल काय म्हणाली ती?

बऱ्याच दिवसांपासून प्रियांका चोपडा आणि निक जोनस यांच्या नात्याच्या चर्चेला उधाण आलं होतं. पण या चर्चेला पूर्णविराम देत 18 जुलैला निक-प्रियांकाने एंगेजमेंट केली. पण तुम्हाला माहिती आहे का, प्रियांकाच्या आधी २५ वर्षांच्या निकच्या 9 गर्लफ्रेंड्स होत्या. त्यातली एक - ऑलिव्हिया कल्पो मिस युनिव्हर्स होती. प्रियांकाशी निकने एंगेजमेंट केल्यानंतर प्रथमच ऑलिव्हिया त्यांच्या नात्याबद्दल बोलली आहे. काय बोलली आहे ती नेमकं?

Live TV

News18 Lokmat
close