सोशल मीडियाच्या माध्यमातून हे सर्व जण हे अल कायदाच्या हँडलरच्या संपर्कात होते. हे दहशतवादी काश्मीरमध्ये जाण्याच्या तयारीमध्ये होते.