#ngo

राफेलवरून आता फ्रान्समध्ये वादंग, भ्रष्टाचार झाल्याचा NGO चा संशय

बातम्याNov 24, 2018

राफेलवरून आता फ्रान्समध्ये वादंग, भ्रष्टाचार झाल्याचा NGO चा संशय

‘राफेल करारात मोठा भ्रष्टाचार आणि पैशांची अफरातफर झाली आहे,’ असा संशय शेरपा या संस्थेने व्यक्त केला आहे. याप्रकरणाची लवकरच चौकशी होईल आणि सत्य समोर येईल, अशी आशा तक्रार दाखल करणाऱ्या संस्थेनं व्यक्त केली आहे.

Live TV

News18 Lokmat
close