विकासाचं राजकारण करतो असं म्हणत सगळ्याच पक्षांनी धार्मिक आणि जातीय ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला होता. पण भाजपनंच आणलेल्या राम मंदिराचा फायदा काँग्रेसला झाला का?