News18

Showing of 27 - 40 from 248 results
VIDEO : खातेवाटपावर शिवसेना नाराज, या आणि इतर महत्त्वाच्या टॉप18 बातम्या

व्हिडीओMay 31, 2019

VIDEO : खातेवाटपावर शिवसेना नाराज, या आणि इतर महत्त्वाच्या टॉप18 बातम्या

मुंबई, 31 मे : मोदी सरकार स्थापन झाल्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर झालं आहे. शपथविधी नंतर 58 मंत्र्यांना खाते वाटप करण्यात आले आहे. परंतु, शिवसेना या खातेवाटपामुळे नाराज आहे. सेनेच्या खांद्यावर पुन्हा अवजड उद्योगाचाच भार पडला आहे. तर दुसरीकडे अमित शहा देशाचे नवे गृहमंत्री तर राजनाथ सिंहांकडे संरक्षण खातं आणि निर्मला सीतारामन यांच्या रुपानं देशाला पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री मिळाल्या आहे.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading