#news18

Showing of 14 - 27 from 375 results
NEWS18 LOKMAT IMPACT : पिंपरीत 48 कोटी खर्च करून उभारणाऱ्या संतपीठाच्या कामाला स्थगिती

महाराष्ट्रFeb 13, 2019

NEWS18 LOKMAT IMPACT : पिंपरीत 48 कोटी खर्च करून उभारणाऱ्या संतपीठाच्या कामाला स्थगिती

13 फेब्रुवारी : पिंपरी चिंचवड महापालिकेतर्फे तब्बल 48 कोटी रुपये खर्चून उभारण्यात येणाऱ्या संतपीठाच्या कामाला अखेर स्थगिती देण्यात आली आहे. संतपीठाच्या कामासाठी ठेकेदारांनी संगनमत केल्याचा दावा करण्यात आला होता. आणि त्यासाठी महापालिकेमध्ये एक ऑडिओ क्लिपही जारी करण्यात आली होती. याच ऑडिओ क्लिपमुळे महापालिकेमध्ये काही दिवसांपूर्वी अभूतपूर्व गोंधळही पाहायला मिळाला होता. दरम्यान, आता निविदा प्रक्रियेमध्ये सहभागी असलेल्या तिन्ही ठेकेदारांकडून लेखी खुलासा मागवण्यात आला असून पुढच्या चौकशीसाठी पोलिसांची मदत घेणार असल्याचंही सांगण्यात आले आहे.

Live TV

News18 Lokmat
close