#news18 lokmat

Showing of 79 - 92 from 355 results
HSC RESULT : बारावी बोर्डाच्या परीक्षेत पुन्हा मुलींची बाजी; या विभागाचा निकाल सर्वांत कमी

बातम्याMay 28, 2019

HSC RESULT : बारावी बोर्डाच्या परीक्षेत पुन्हा मुलींची बाजी; या विभागाचा निकाल सर्वांत कमी

या वर्षी बारावीचा निकाल 85 टक्के लागला आहे. मुलींनी दरवर्षीप्रमाणे यंदाही बाजी मारली आहे. मुलांचा निकाल 82.40 टक्के तर मुलींचा निकाल 90.25 टक्के असा लागला आहे. कुठल्या विभागाचा निकाल किती? आणि विद्यार्थ्यांनी कुठे पाहायचा निकाल?