#news18 lokmat

Showing of 27 - 40 from 355 results
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे उद्या 2 तास बंद राहणार, इतर महत्त्वाच्या 18 बातम्या

बातम्याJun 12, 2019

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे उद्या 2 तास बंद राहणार, इतर महत्त्वाच्या 18 बातम्या

मुंबई, 12 जून: मुंबई-पुणे एक्‍सप्रेस-वेवर उद्या दुपारी 12 ते 2 ब्लॉक घेणार असल्यानं मुंबईकडे जाणारी वाहतूक 2 तासांकरता बंद राहणार आहे. माहिती दर्शवणारी कमान बसवण्याच्या कामामुळं राहणार बंद असल्यानं उद्या मुंबईत परणाऱ्या चाकरमन्यांचे हाल होण्याची शक्यता आहे. यासोबत राजकारण, मनोरंजन, क्रीडा विश्वातील घडामोडींचा वेगवान आढावा टॉप 18 बातम्या.