#news paper

'आम्ही कागदी वाघ नाही, मात्र...', नाव न घेता मुख्यमंत्र्यांची सेनेच्या नेत्यांवर टीका

बातम्याJul 16, 2018

'आम्ही कागदी वाघ नाही, मात्र...', नाव न घेता मुख्यमंत्र्यांची सेनेच्या नेत्यांवर टीका

सध्या पाऊस आणि रस्त्यावरच्या खड्ड्यामुळे राजकीय वर्तुळात एकमेकांवर तोफा डागण्याचं काम सुरू आहे.