News 2 Videos in Marathi

Showing of 1 - 14 from 517 results
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! मुंबईवर पाणीबाणीचं सावट

बातम्याJul 1, 2019

मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! मुंबईवर पाणीबाणीचं सावट

मुंबई: तुमच्या घरातलं पाणी आता तुम्हाला अत्यंत जपून वापरावं लागणार आहे. कारण मुंबईतल्या धरणांमध्ये केवळ 5 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे जर येत्या काही दिवसात पाऊस पडला नाही तर धरण उशाला आणि कोरड घशाला ही उक्ती मुंबईकरांसाठी लागू होणार आहे.