News 2

Showing of 40 - 53 from 1099 results
संघाच्या मंचावर रतन टाटा? या आहेत आतापर्यंतच्या टॉप18 बातम्या

व्हिडीओMay 25, 2019

संघाच्या मंचावर रतन टाटा? या आहेत आतापर्यंतच्या टॉप18 बातम्या

मुंबई, 25 मे : लोकसभेतील पराभवानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार साताऱ्याच्या दुष्काळी दौऱ्यावर रवाना झाले आहे. कोरेगावा खटावमधील दुष्काळी गावांना पवारांनी भेट दिली. तर दुसरीकडे संघाच्या मंचावर रतन टाटा येण्याची शक्यता आहे. संघाकडून रतन टाटा यांना तृतीय संघशिक्षा वर्गाच्या समारोपीय कार्यक्रमाचं निमंत्रण पाठवलं आहे.