News 2

Showing of 27 - 40 from 1095 results
नितीन गडकरींनी केली योगसाधना, यासोबत इतर महत्त्वाच्या बातम्या टॉप 18 बातम्या

बातम्याJun 21, 2019

नितीन गडकरींनी केली योगसाधना, यासोबत इतर महत्त्वाच्या बातम्या टॉप 18 बातम्या

नागपूर, 21 जून: केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी नागपूरमध्ये आज योगसाधना केली. यशवंत स्टेडियममध्ये शाळेतील विद्यार्थ्यांचाही मोठा सहभाग होता. यासोबत क्रीडा, मनोरंजन, राजकारणासह देशविदेशातील घडामोडींचा वेगवान आढावा बातम्या टॉप 18.