News18 Lokmat

#news 18 lokmat

Showing of 1 - 14 from 337 results
VIDEO : 'त्या' बचावामागची खरी कहाणी; 'तो' माणूस 3 दिवस तराफ्यावर होता बसून

बातम्याAug 13, 2019

VIDEO : 'त्या' बचावामागची खरी कहाणी; 'तो' माणूस 3 दिवस तराफ्यावर होता बसून

सांगली, 11 ऑगस्ट : दोन दिवसांपूर्वी News18 Lokmat ने एका व्यक्तीच्या बचावाची कहाणी दाखवली होती. सांगलीवाडीच्या या बातमीवरून उलटसुलट चर्चा झाली. काही लोकांनी हा व्हिडिओच बनावटपणे रचल्याचा घाणेरडा आरोप केला. पण आमचे रिपोर्टर अक्षय कुडकेलवार यांनी या बचावामागची खरी कहाणी उघड केली आहे, या पुरामध्ये अडकलेल्या व्यक्तीशी आणि कुटुंबीयांशी केलेल्या संवादातून... तो माणूस खरंच तीन दिवस तराफ्यावर बसून होता. रेस्क्यू बोट त्याच्यापर्यंत योग्य वेळी पोहोचली नसती, तर तीन दिवस एकवटलेला धीर खचला असता... विनायक माळी स्वतः सांगत आहेत त्यांच्या बचावाची थरारक कहाणी....