New Videos in Marathi

Showing of 27 - 40 from 250 results
VIDEO : दिल्लीत भाजपने शिजवली 3000 किलो खिचडी; काय आहे कारण?

व्हिडीओJan 6, 2019

VIDEO : दिल्लीत भाजपने शिजवली 3000 किलो खिचडी; काय आहे कारण?

नवी दिल्ली, 6 जानेवारी : भाजपच्यावतीनं रविवारी दिल्लीतल्या रामलीला मैदानावर 3000 किलो 'समरसता' खिचडी तयार करण्यात आली. मास्टर शेफ विष्णू मनोहर यांनी ही खिचडी तयार करत त्यांच्या नावे आणखी एक नवा विक्रम प्रस्थापित केला. या माध्यमातून भाजपने आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दलितांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी भाजपच्यावतीने दिल्लीतल्या 3 लाख दलित बांधवांकडून धान्य आणि भांडी गोळा करण्यात आली. या उपक्रमाचा आढावा घेतला आहे न्यूज18 लोकमतचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांनी...

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading