Vivo कंपनीच्या एका ऑफरमध्ये कमी पैसे भरून ग्राहकांना चांगला स्मार्टफोन खरेदी करण्याची उत्तम संधी मिळाली आहे. पुढील 3 दिवसांत या ऑफरचा लाभ तुम्हाला घेता येणार आहे.