इंग्लंडविरुद्धच्या 4 टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये भारताचा (India vs England) 3-1 ने विजय झाला. याचसोबत टीम इंडियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये (ICC World Test Championship) प्रवेश मिळवला. फायनलमध्ये भारताचा सामना न्यूझीलंडशी (India vs New Zealand) होणार आहे.