नवं वर्ष सुरू होण्यापूर्वी वर्षभराच्या सुट्ट्यांचं नियोजन अनेक जण करतात. 2021 मध्ये मात्र फक्त दोनच सुट्ट्या या रविवारी आल्या आहेत. त्यामुळे आगामी वर्षात सर्वांना बहुतेक सुट्ट्यांचा आनंद घेता येणार आहे.