नववर्षाचा जल्लोष संपूर्ण चीनमध्ये पाहायला मिळतोय. हाँगकाँगमध्ये चिनी नववर्षानिमित्त समुद्रकिनारी जोरदार आतषबाजी करण्यात आली. डोळ्यांचं पारणं फेडणारी अशी ही आतषबाजी पाहाण्यासाठी मोठ्या संख्येनं नागरिकांनी हजेरी लावली होती.