#new viral video

#AmritsarTrainAccident : हा VIDEO सांगेल कसा झाला अपघात

देशOct 20, 2018

#AmritsarTrainAccident : हा VIDEO सांगेल कसा झाला अपघात

तुम्ही पाहताय हा व्हिडिओ टॉप अँगलने काढण्यात आला आहे. त्यामुळे इतर व्हिडिओंपेक्षा यात स्पष्ट दिसत आहे की नेमका हा अपघात कसा झाला. यातून अगदी स्पष्ट पाहता येत की कशा पद्धतीने रेल्वे आली आणि ट्रकवर उभ्या असलेल्या लोकांना चिरडून गेली. पंजाब राज्यातल्या अमृतसरमध्ये रावणदहनाच्या कार्यक्रमात 60 जणांचा मृत्यू तर 51 जण जखमी झाले आहेत. रावणदहनाचा कार्यक्रम पाहण्यासाठी रेल्वे रुळावर उभ्या असलेल्या लोकांना भरधाव रेल्वेनं चिरडलं. यामध्ये अनेकांचा अक्षरश: चेंदामेंदा झाला.