चित्रीकरणादरम्यान एक स्टंट शूट करत असताना जॉन जखमी झाला आहे. हा स्टंट करताना त्याच्या चेहऱ्यावर काच फुटली अन् रक्त वाहू लागलं. या लक्षवेधी स्टंटचा व्हिडीओ पाहून तुम्ही देखील चकित व्हाल.