#new delhi

Showing of 1 - 14 from 120 results
VIDEO : इंडिया गेटवर महिलेचा गोंधळ, पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा

देशJan 13, 2019

VIDEO : इंडिया गेटवर महिलेचा गोंधळ, पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा

नवी दिल्ली, 13 जानेवारी : दिल्लीतील इंडिया गेटसमोर एका महिलनं सकाळी 9 च्या सुमारास मोठा गोंधळ घातला. तसंच या महिलेने पाकिस्तान जिंदाबादच्याही घोषणा दिल्या आहेत. त्यानंतर पोलिसांनी या महिलेला ताब्यात घेतलं. 'संबंधित महिलेची मानसिक अवस्था ठीक नाही,' अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, या महिलेची आता पोलिसांनी चौकशी केली असून चौकशीनंतर तिला वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आलं आहे. तपासणीनंतर आता या महिलेला मानसिक सुधारगृहात पाठवलं जाणार असल्याची माहिती आहे.

Live TV

News18 Lokmat
close