#neha pendse

Bigg Boss 12 मध्ये येण्यासाठी वजन कमी करून 'ती' बनली हॉट

मनोरंजनSep 20, 2018

Bigg Boss 12 मध्ये येण्यासाठी वजन कमी करून 'ती' बनली हॉट

१५ सप्टेंबरला सलमान खानने बिग बॉसच्या १२ व्या पर्वाला सुरुवात केलीय. बिग बॉसच्या खेळाडूंनी पहिल्याच दिवसापासून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सुरुवात केलीय. गेल्या पर्वा प्रमाणेच यावर्षी देखील बिग बॉसच्या घरात कलाकारांसोबत सामान्य नागरिकांना देखील संधी देण्यात आली आहे.

Live TV

News18 Lokmat
close