Neha Kakkar Videos in Marathi

VIDEO : नेहा कक्कडनं सांगितलं ब्रेकअपचं खरं कारण

व्हिडीओDec 30, 2018

VIDEO : नेहा कक्कडनं सांगितलं ब्रेकअपचं खरं कारण

नेहा कक्कड आणि हिमांश यांचं रिलेशनशिप बरंच गाजलं. तसं त्यांचं ब्रेकअपही. पण त्या ब्रेकअपचं खरं कारण कोणाला कळत नव्हतं. नेहानं इन्स्टावर आपली दर्दभरी दास्तान सांगितली, तेव्हा प्रेक्षकांना शाॅक बसला होता. दोघांचे रोमँटिक फोटो सगळीकडे शेअर झाले होते. दोघंही एकमेकांबरोबर खूश दिसत होते. मग अचानक काय झालं, असा प्रश्न पडला होता.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading