गायिका नेहा कक्कर आणि बॉलिवूड अभिनेता हिमांश कोहली यांचं काही महिन्यांपूर्वी ब्रेकअप झालं. ब्रेकअपनंतर नेहा डिप्रेशनमध्येही गेली होती.