भारतातल्या सरकारी बँकांची करोडो रुपयांची फसवणूक करून लंडनला पळून गेलेल्या नीरव मोदीचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला आहे. त्यामुळे तो आता लंडनच्या तुरुंगातच राहणार आहे.