Ndrf Videos in Marathi

Showing of 1 - 14 from 50 results
इथं पोहचणं म्हणजे होतं मृत्यूला आव्हान देण्यासारखे, या गावात कशी पोहोचली NDRF?

व्हिडीओAug 12, 2019

इथं पोहचणं म्हणजे होतं मृत्यूला आव्हान देण्यासारखे, या गावात कशी पोहोचली NDRF?

कोल्हापूर, 12 ऑगस्ट : कोल्हापूर आणि सांगली आणि कर्नाटकच्या सीमेवर अर्जूनवाड नावाचं गाव आहे. कृष्णा नदीच्या काठावर वसलेल्या या गावाला पूरानं अजगरी विळखा घातला होता. त्यामुळं गावाचा जगाशी असलेला संपर्क तुटला होता. इथं पोहचणं म्हणजे मृत्यूला आव्हान देण्यासारखं होतं. मात्र, एनडीआरएफच्या जवानांनी जीव धोक्यात घालून गावकऱ्यांपर्यंत मदत पोहोचवली.

ताज्या बातम्या