Ndrf

Showing of 79 - 92 from 172 results
VIDEO: नागफणी कड्यावरून दोन मृतदेह बाहेर काढण्यात NDRF टीमला यश

व्हिडीओMar 6, 2019

VIDEO: नागफणी कड्यावरून दोन मृतदेह बाहेर काढण्यात NDRF टीमला यश

भीमाशंकर, 6 मार्च : भीमाशंकर येथील नागफणी कड्यावरून दोन मृतदेह बाहेर काढण्यात लोणावळा येथील 'शिवदुर्ग' आणि NDRF टीमला यश आले आहे. सुमारे 600 फूट खोल दरीत रोपच्या साह्याने उतरून एका महिलेचा आणि दुसरा 6 वर्षे वयाच्या मुलीचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. मंगळवारी सायंकाळी 6:30 वाजता दोन्ही मृतदेह वरती काढून खेड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. लक्ष्मी दिपक बच्छाव (वय 28) आणि रुद्रा दिपक बच्छाव (वय 6) राहणार चाकण अशी मृत व्यक्तींची नावे आहेत. सोमवार 4 मार्च महाशिवरात्रीच्या दिवशी भिमाशंकर येथील नागफणी कड्यावरून दुपारच्या सुमारास दोन व्यक्ती खोल दरीत पडल्याची माहिती समजली होती. दरम्यान, या घटनेत घातपात की आत्महत्या याबाबत खेड पोलीस तपास करत आहेत.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading