#ndrf

Showing of 14 - 27 from 162 results
SPECIAL REPORT : NDRF चे जवान ठरले देवदूत!

व्हिडीओAug 10, 2019

SPECIAL REPORT : NDRF चे जवान ठरले देवदूत!

असिफ मुरसल, सांगली, 10 ऑगस्ट : सांगली शहरात पूरग्रस्तांच्या मदतीला आता वेग आला आहे.एनडीआरएफ पथकांच्या मदतीनं पूरग्रस्तांना बाहेर काढलं जात आहे. एनडीआरएफचे जवान अंगाखांद्यावर लोकांचा सुरक्षित स्थळी घेऊन जात आहे.