लोकसभा निवडणुकीत NDA ला स्पष्ट बहुमत मिळेल, असं TIMES NOW - VMR हा सर्व्हे सांगतो. या सर्व्हेनुसार NDA ला 283 जागा मिळवता येतील. पण एबीपी सो व्होटर च्या सर्व्हेनुसार, कुणालाही स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता नाही.