#ncp

Showing of 66 - 79 from 844 results
VIDEO : फॅक्ट्स इज फॅक्ट्स बेबी, उदयनराजेंची तुफान फटकेबाजी

व्हिडिओOct 25, 2018

VIDEO : फॅक्ट्स इज फॅक्ट्स बेबी, उदयनराजेंची तुफान फटकेबाजी

विकास भोसले, सातारा, 25 आॅक्टोबर : साताऱ्यातील राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी पुन्हा एकदा आपल्या आगळ्यावेगळ्या अंदाजात टोलेबाजी केली आहे. देशी दारुच्या दुकानावरुन उदयनराजे आणि शिवेंद्रराजेंमध्ये झालेल्या राडेबाजीवरुन त्यांनी जोरदार फटकेबाजी केलीये. माध्यमांनाही यावेळी त्यांनी कोपरखळी मारली. काही दिवसांपूर्वी दुकान हटवण्यावरुन दोन्ही राजे आमनेसामने आले होते. यानंतर दोन्ही राजांसह कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Live TV

News18 Lokmat
close