#ncp

Showing of 27 - 40 from 1006 results
SPECIAL REPORT : मोदींचा इशारा आणि पटेल ईडीच्या रडारवर, काय आहे हा एव्हीएशन घोटाळा?

व्हिडिओJun 1, 2019

SPECIAL REPORT : मोदींचा इशारा आणि पटेल ईडीच्या रडारवर, काय आहे हा एव्हीएशन घोटाळा?

मुंबई, 1 जून : एव्हीएशन घोटाळ्याप्रकरणी ईडीने राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांना समन्स बजावल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. या घोटाळ्यातला दलाल दीपक तलवार हा सध्या तिहार जेलमध्ये असून ईडीने या प्रकरणी प्रफुल पटेल यांना 6 जूनला चौकशीसाठी बोलावलं आहे.

Live TV

News18 Lokmat
close